Shalarth Login Madhe Pay Bill Kase Banvave. आमचे बरेच मित्र व काही आमच्या वेबसाइट चे नियमित वाचक माघील काही दिवसापासून आम्हाला प्रतिक्रिया देत होते की आपल्या (www.hindimepadhe.com) या ब्लोगवर shalarth login मध्ये ऑनलाइन वेतन देयक कसे बनवावे ही पोस्ट पब्लिश करावी. त्याप्रमाणे आमच्या ब्लोग्वर पहिली मराठी पोस्ट shalarth ही आहे व या पोस्टद्वारे ऑनलाइन वेतन बिल