• How To Generate Shalarth Salary Bill in shalarth login?

 • (Shalarth login) शालार्थ संकेतस्थळावर पगार बिल कसे बनवावे?
 • Dear Readers,
 • आमचे बरेच मित्र व काही आमच्या वेबसाइट चे नियमित वाचक माघील काही दिवसापासून आम्हाला प्रतिक्रिया देत होते की आपल्या (www.hindimepadhe.com) या ब्लोगवर shalarth login मध्ये ऑनलाइन वेतन देयक कसे बनवावे ही पोस्ट पब्लिश करावी. त्याप्रमाणे आमच्या ब्लोग्वर पहिली मराठी पोस्ट shalarth ही आहे व या पोस्टद्वारे ऑनलाइन वेतन बिल कसे बनवावे ही पोस्ट पब्लिश करीत आहोत. महाराष्ट्र शासनाने (School Education Department- ifms) आपल्या सर्व कर्मचार्यांसाठी जवळपास सन २०१३ पासून  shalarth, sevarth व ashramshalarth या नावाने संकेतस्थळ तैयार केलेले असून shalarth login मधेच सर्व प्रकारची वेतन देयके आता online generate होत आहेत. सदरिल प्रक्रिया बरीच किचकट असल्या कारणाने या पोस्टद्वारे आपनास सरळ व सोप्या पद्धतीने shalarth ifms  मध्ये वेतन देयक कसे बनवावे याबाबत माहिती दिली आहे जर का आपण शालार्थ वेतन देयक  कसे तैयार करावे याबाबत सर्च करत आहात तर आपण अत्यंत उपयुक्त अशीच पोस्ट वाचत आहात आपण खाली दिलेल्या steps फॉलो करा आणि आपल्या शालेचे Salary Bill काही क्षणात कोणत्याही प्रकारची चिंता न करता बनवा.

 > Read – हिंदी और मराठी में टाइप कैसे करे आसान तरीका.

 • shalarth login मध्ये वेतन देयक जनरेट करन्याची स्टेप बाय स्टेप Procedure.

 1. सर्वप्रथम शालार्थ च्या अधिकृत संकेतास्थळवर जाने व त्यासाठी shalarth login.करने .
 2. शालार्थ लॉग इन करनेसाठी इथे क्लिक करावे.
 3. शालार्थ चे संकेतस्थळ ओपन झाल्यावर खालिलप्रमाने नविन विंडो उगडेल.shalarth-login
 4. यूजर नेम भरने (Ex. 0455010040_AST).
 5. आपणास देण्यात आलेला पासवर्ड भरने.
 6. captcha जशाचा तसा भरने.
 7. Submit बटनावर क्लिक करणे. खालिलप्रमाने स्क्रीन लॉग इन झाल्यावर दिसेल.shalarth-login
 8. खालील पाथप्रमाने स्टेप करने.
 9. Worklist-Payroll-Payroll Generation/View-Generate/Regenerate Pay Bill
 10. वरिलप्रमाने Generate/Regenerate Pay Bill वर क्लिक  केल्यावर खालिलप्रमाने विंडो दिसेल.shalarth-login
 11. नविन विंडो उगडल्यानंतर आपणास ज्या महिन्याचे पगार बिल जनरेट करावयाचे असेल ते वर्ष निवडावे.
 12. month च्या ठिकाणी महिना निवडावा.
 13. बिल नंबर निवडावा.
 14. बिल टाइप मधे Paybill निवडावे लक्ष असावे की आपण Paybill निवडले आहे .
 15. Generate बटनावर क्लिक करणे.
 16. खालिलप्रमाने आपले पगार बिल Generate झाले असेल.shalarth-login
 • महत्वाची सूचना – कृपया पगार बिल जनरेट करण्याची प्रक्रिया फक्त Internet explorer या वेब ब्राउज़रनेच करावी त्याशिवाय दुसरया अन्य कोणत्याही वेब ब्राउज़र वर shalarth login मधे वेतन बिल जनरेट होणार नाही. आपल्याकडे Internet explorer हा वेब ब्राउज़र उपलब्ध नसल्यास https://internet-explorer-7.en.softonic.com/download या लिंक ला copy करावे व आपल्या वेब एड्रेस वर paste करुण enter बटन दाबावे.

         > Read – फ्री मोबाइल रिचार्ज कैसे करे 100% फ्री और success तरीका.

 • महाराष्ट्र स्टेट गवर्नमेंट (education maharashtra gov) कडून सर्व राज्य शासन कर्मचारी यांच्यासाठी सन २०१२-१३  पासून  शालार्थ नावाच्या वेबसाइट वर पगारासाठी सर्व कर्मचारी ऑनलाइन अपडेट केले व प्रत्येक महिनायाच्या १ तारखेला पगार करण्यासाठी सोपी सुविधा उपलब्ध करुण दिली.

 

 • Shalarth Updates-(शालार्थ साईटनुसार)
 1. शालार्थ प्रणालीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था व्यवस्थापनाच्या शाळांसाठी नवीन कर्मचारी समाविष्ठ करणे तसेच आवश्यकतेनुसार पद समाविष्ठ करण्याची सुविधा पूर्वीप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संदर्भात संबंधीत शिक्षणाधिकारी/शिक्षण प्रमुख/प्रशासन अधिकारी यांचेस्थरावर आवश्यक ती कार्यवाही करून पडताळणी करावी.
 2. Click Here Shalarth Website
 • शालार्थ संकेतस्थळ वर काय करावे व काय करू नये हे माहिती करुण घेनेसाठी खालील फाइल डाउनलोड करावी.
 • tmp_19604-Do’s_&_Don’t-381661055

 

 • विनम्र सूचना- अगर ऊपर दी गई जानकारी आपको पसंद आई हो तो कृपया आप इसे अपने मित्रो के साथ जरुर शेयर करे. अगर आपको अन्य और किसी प्रकार की जानकारी चाहिए तो कृपया हमसे संपर्क करे.यदि आपको लगता है की हमारी वेबसाइट पे होने वाले नवीनतम हर अपडेट की सूचना आपको मिलते रहे तो इसके लिए कृपया हमारे ब्लॉग को यहाँ से Subscribe करे. आप चाहते है की आपका Guest Post या Guest article हमारे ब्लॉग पर आपके नाम से पब्लिश हो तो ज्यादा जानकारी के लिए गेस्ट पोस्ट को पढ़े.

****************************